आता आपण आणखीन एक पाऊल पुढे जाऊयात .... ममत्ाांनो होम स्रीन वरुन बरोबर मधोमध वरच्या भागातून स्रीन खालच्या ददशेने ओढली तर वर एक पाांढऱ्या रांगाची स्रीन उघडेल ती स्रीन फोनच्या मधोमध पयंत येईल तेहहा तुमची स्रीन साधारण वरची अधी पाांढरी आणी खालची अधी काळी म्हणजे ब्लैक एन हहाईर् अशी ददसेल ... तर वरच्या पाांढऱ्या भागात परत काही चचन्ह बनलेले तुम्हाला ददसतील .... सगळ्यात पहीलां जे एक पांख्या सारखां चचन्ह असतां त्याला म्हणतात ' वायफाय ' त्याला चालू के ल्यानांतर तुमचा फोन साधारण कु ठल्याही डडवाईस ला कनेक्र् होऊ शकतो इांर्रनेर् साठी याचा वापर के ला जातो ... त्याच्या शेजारीच एक जस्पकर सारखां चचन्ह असतां ततकडून तुम्ही तुमचा फोन सायलेंर् , वायब्रेर् ककां वा ररांगीांग मोड वर ठे ऊ शकता ... त्यानांतर येतो ब्लुर्ूथ आयकॉन , ब्लुर्ुथ मुळे आपण एका फोनमधील माहीती , फोर्ोज , जहहडीओ दुसऱ्या फोन मधे पाठवू शकतो आथवा ततकडून आपल्या फोनमधे घेऊ ही शकतो ( थोडक्यात काय देवाणघेवाण करण्यासाठी हे वापरलां जातां ) आता तसांच पुढे गेलां तर दोन बाण उलर् सुलर् ददशेने आपल्याला ददसतील तेथून तुमच्या फोनचां इांर्रनेर् कनेक्शन बांद कीांवा चालू तुम्ही करु शकता
त्याखाली आलां की एक पेजन्सल सेल सारखा आयकॉन ददसेल तुम्हाला त्यावरून तुमच्या फोनची बैर्री ककती चाजट आहे ते कळेल तुम्हाला सेंर्ीांग मधून तुम्ही बैर्री ककती % मशल्लक आहे असां दाखवावां म्हणूण देखील ऐडजेस्र् करु शकता .... त्यानांतर जो आयकॉन येतो तो असतो र्ॉचट ... त्याला जक्लक के लां की तुमच्या फोन मधून बैर्री ( र्ॉचट ) सारखा प्रकाश पडतो ( अांधारात खुप कामी येणारां ऐप आहे ते )
त्यानांतर सगळ्यात शेवर्ी जे आयकॉन येतां ते असतां मोबाईल हॉर्स्पॉर् ... ते चालू के लां आणी दुसऱ्या मोबाईल चा वायफाय चालू के ला तर तुमच्या मोबाईल मधला इांर्रनेर् तुम्ही त्या दुसऱ्या मोबाईल मधे देखील वापरु शकता ... त्याचे इांर्रनेर् चाजेस फक्त तुमच्या पैक मधूनच वजा होतील 👍
तर ममत्ाांनो असा आहे आपला स्मार्ट फोन एकदण मसांपल आणी वापरायला सोपा ... एकदा वापरायला सुरवात के ली की आपोआपच सगळां माहीत होत जातां म्हणूण तर त्याला स्मार्ट फोन म्हणतात ना 😊 कारण तोच आपल्याला बऱ्याच गोष्र्ी मशकवत असतो 👍
चला तर मग होऊ या साममल स्मार्टफोन दुनयेत ... स्मार्टफोन वापरुन आपणही स्मार्ट होऊयात 😊👍
ममत्ाांनो आज फक्त इतकां च .... आणखीन जास्त माहीती पुढील भागात तोपयंत काळजी घ्या नमस्कार 🙏
धन्यवाद