Marathi script sample Document (3)

नमस्कार ममत्ाांनो आज आपण जाणून घेऊयात आपला एांड्रॉईड स्मार्ट फोन कसा वापरायचा ते .... आजकाल च्या जमान्यात स्मार्ट फोन ही चैनीची वस्तू राहीली नसून ती एक गरज बनलीये ... दैनांददन जजवनात आपल्याला अत्यांत उपयोगी पडणारी गोष्र् म्हणजे आपला स्मार्टफोन .... एका स्मार्ट फोन मधे तुम्ही तुमचे ककतीतरी फोर्ोज , महत्वाचे डॉक्युमेंर्स ् , जहहडीओज ्स्र्ोअर करुन ठे ऊ शकता ... स्मार्ट फोन चे तसे भरपूर फायदे आहेत पण आज आपण जाणूण घेऊयात फक्त बेमसक माहीती ..
चला तर मग ममत्ाांनो जाणून घेऊयात स्मार्ट फोन कसा वापरायचा ते 👍
वेगवेगळ्या कां पन्याांचे फोन्स उपलब्ध आहेत , बहुताांश सगळ्याांचे कफचसट सेमच असतात एखाद दोन बदल काही कां पन्या आपल्या प्रॉडक्र् च्या मॉडेल नुसार करत असतात ... तर जनरली कु ठलाही स्मार्ट फोन हातात घेल्यावर त्याच्या उजहया बाजूला एक बर्न असतां ( काहीांच्या डाहया बाजूला असतां ) त्याला दाबलां की स्रीन चालू होते ( स्रीन वर लाईर् येतो ) स्रीन सुरु झाल्यावर तुम्ही फोनच्या मुख्य फे जवर जाता जजथे काही महत्वाचे चचन्ह ( आयकॉन ) बनलेले असतात .... जे कायम आणी पर्कन वापरात येणारे ऐप्स असतात जसां की फोन , कॉन्र्ॅक्र् , कै मेरा ही चचन्ह मुख्य स्रीन वरच ददसतील तुम्हाला ... आता ततच स्रीन जर तुम्ही मधोमध बोर्ाने वर ढकलली ( स्लाईड के ली ) तर तुम्ही आतल्या स्रीनवर जाल ततथे बाकीचे ऐप्सचे आयकॉन ( चचन्ह ) तुम्हाला ददसतील ... आता ती स्रीन उजहया बाजूने डावीकडे स्लाईड के ली तर आणीखीन स्रीन उघडत जातील ... जजतके आयकॉन स्र्ोअर असतील तततके स्रीन उघडतील याचप्रमाणे .... आता तुम्हाला समजा कु ठल्याही स्रीन वरनां एक स्र्ेप मागे यायचांय तर खाली तीन बर्न्स असतात त्यामधलां उजहया बाजूचां बर्न साधारण पणे मागे ( बैक ) करण्यासाठी असतो ... म्हणजे तुम्ही जजथे असाल त्याच्या एक पाऊल मागे येताल ... तसांच त्याच्या च शेजारी म्हणजेच फोन च्या अगदी मध्यभागी एक बर्न असतां ते दाबल्यावर तुम्ही फोनमधे जजथे कु ठे असताल त्यावरून तुम्ही डायरेक्र् होम स्रीन ( मुख्य स्रीन ) वर येताल 👍
आता मुख्य स्रीन वर असणारे चचन्ह ( आयकॉन ) याववषयी थोडक्यात जाणूण घेऊयात ... तर ममत्ाांनो फोन उघडल्या उघडल्या मुख्य स्रीन ककां वा होम स्रीन वर तीन ते चार महत्त्वाचे आयकॉन्स येतात .... एक असतो फोन ( फोनचां चचन्ह बनलेलां असतां ) ते उघडलां की एक डायलर स्रीन उघडते ततथून तुम्ही कु ठलाही नांबर डायल करुन कॉल लाऊ शकता ... तसांच वरच्या बाजूला डायल कॉल ( आधी के लेले कॉल ) तुम्हाला आलेले कॉल याांची एक मलस्र् येते .. त्याच्यातूनही तुम्ही मसलेक्र् करून फोन कॉल लाऊ शकता ... त्यानांतर एक डायरी सारखां आयकॉन असतां ते कॉन्र्ॅक्र् चां असतां ते जक्लक के लां की तुम्ही फोन मधे स्र्ोअर के लेले सवट कॉन्र्ॅक्र्स ्उघडतात .... तेथून ही मग तुम्हाला ज्याला कॉल लावायचा त्याला मसलेक्र् करुन कॉल लावता येतो
ततसरां एक आयकॉन असतां कै मेरा म्हणूण ततथां दाबलां की कै मेरा उघडतो मग तेथून आपण आपल्याला हवां तो ऐांगल सेर् करून फोर्ो ककां वा जहहडीओ घेऊ शकतो .... हे झाले स्मार्टफोन चे बेमसक वापराबद्दल काही माहीती