Hybrid Hues '15-'17 AIIMS, New Delhi | Page 165

मन�� हा पाणी असावा... कधी बफ� , कधी वाफ, कधी ��र, कधी चं चल... मन�� हा पाणी असावा... आग �व�वणारा, शातं करणारा... मन�� हा पाणी असावा... मन आपली वाट काढणारा, आपली लाट साधणारा... मन�� हा पाणी असावा... आप�ा वेगाने वाहणारा, �त� स�बत घे�न जाणारा... मन�� हा पाणी असावा... सगळं सामावनू घेणारा, तर सगळं वाटू न देणारा... मन�� हा पाणी असावा... रंगात रंगणारा, रंगात रंगवणारा... मन�� हा पाणी असावा... पाणी ह े जीवनदायी, माणसू पण पाणी �ावा... मन�� हा पाणी असावा... MARATHI पाणी ह े पा�ात �मळतं , माणसू पण माणसातं �मळावा... मन�� हा पाणी असावा... असीम श ी असणारा, पण काहीच न दाखवणारा... मन�� हा पाणी असावा... पा�ाचा खाली येताना उपय�ग, माणसाचा वर चढताना... पा�ा �व�� ही माणसू असावा... पडलेलं पाणी उठत नाही, पडले�ा माणसाने उडी मारावी... पा�ा �व�� ही माणसू असावा... पाणी बाह�ेन साफ़ करतं , माणसाने आतनू साफ़ करावं ... पा�ा �व�� ही माणसू असावा ा �शवाय मन लागत नाही, ा �शवाय जीव �ागत नाही... मन�� हा पाणी असावा... यह तो सबने सुना ही होगा िक 'जल ही जीवन है '. पर ा कभी िकसी ने सोचा िक यिद जल जैसे कुछ गुण हम अपने अंदर ला पाते तो कैसा होता? इस मराठी किवता म�, किव ऋिषकेश चौधरी ऐसी ही कुछ क ना एवं कामना कर रहे ह� , िक मनु जल समान ही नही,ं जल से बढ़कर हो... ��ष�े श चौधरी ३१९९, वष २०१५