BISWAS Nov 1 Issue 18 | Page 93

एक सत्य

केसेस  म्हणजे पेशन्ट नाहीत

करोना काळातील पहिला नियम हा की करोनातील केसेस म्हणजे करोना पेशन्ट नाहीत.

समजा अंदाजे दहा लाख लोकांची एका दिवसात करोनाची तपासणी म्हणजे टेस्ट केली, तर त्यातील सरासरी 10टक्के निरोगी असलेले लोक निश्चितपणे +ve येणारच, पुन्हा एकदा त्याच  10 लाख लोकांची तपासणी केल्यास  त्यातले काहीजण पुन्हा +ve येणार, म्हणजे तुम्ही स्वतः वर जरी टेस्ट करीत राहिल्यास तुम्ही सुद्धा एकदा +ve तर एकदा -ve येत रहाल,

याचे कारण ही टेस्ट मुळी करोनासाठीची नाहीच आहे.

जगात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडते आहे की तपासणी द्वारे

एखादया निरोगी माणसाला रोगी ठरवलं जातंय. वृत्तपत्रात तुम्ही जेव्हा वाचता की एक लाख करोनाचे पेशन्ट मिळाले आहेत तेव्हा तुम्ही समजून जा की एक लाख लोकांना करोना

झालाय सांगून घाबरवले गेले आहे. मूर्ख बनवलं गेलं आहे.

म्हणजे काहीही करून तुम्हाला घाबरविणे हाच हेतू आहे.

Dr. Biswaroop Roy Chowdhury

Transcription by

डॉ मीनल कुष्टे

Some other Videos of Dr. Biswaroop Roy Chowdhury

एक

सत्य