BISWAS Nov 1 Issue 18 | Page 130

5जी च्या माध्यमातून मानवजातीला नियंत्रित आणि गुलाम करण्याचा व लुटण्याचा खास अभिनव मार्ग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत हाताळला जात आहे. त्यापलिकडे या लसींमुळे मानवसंहाराचा कार्यक्रम पार पाडला जात असल्याचा स्पष्ट आरोप डाॅ. मायकेल यिडाॅन, डाॅ. जुडी मायकोविटस, डाॅ. जेन रूबी इ. अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील जागृत डाॅक्टरांच्या आघाडीने श्वेतपत्रिकेत हा अंदाज नमूद केला आहे की, पुढील पाच वर्षांत अमेरिकेतील सुमारे ३०% माणसांचा कोव्हिड लसीकरणामुळे मृत्यू होईल.

हे अवैज्ञानिक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लसीकरण आणि त्याकडे नेणारी आरटीपीसीआर चाचणी तात्काळ थांबवण्याची आणि कोव्हिड प्रकरण गुंडाळण्याची मागणी जगातील नामवंत शास्त्रज्ञ सतत करत आहेत.

भारतीय जनतेचा मोठा घटक विशेषतः भारतीय जनता संमोहनात आहे किंवा अगतिक बनली आहे. या अवस्थेतुन तातडीने बाहेर येणे आवश्यक आहे. निर्णय घेणाऱ्यांना गदगदा हलवण्याची गरज आहे. राजकारण, मनोरंजन वा इतर कोणतीही गोष्ट या जनजागृती पेक्षा महत्वाची नाही. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात आत्मविश्वास गमावलेल्या आणि लोभी व्यकींच्या हाती सत्ता आहे, मागील 20 महिन्यात कोरोनाच्या भीतीने मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेले नाहीत आणि सक्तीच्या लसीकरणा बाबत आणि ते सुद्धा 18 वर्ष्या वरील मुलां बाबत, आदेश काढत आहेत यावरून आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची लोकांनी कल्पना करून घ्यावी. त्यामुळे आता राजकारणी लोकांच्या नांदी न लागता जागृत लोकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दोनदा पुलित्झर पारितोषिक विजेते वॉल्टर लिपमन हे म्हणतात की जेव्हा सर्व एकसारखा विचार करतात तेव्हा कुणीही खोल विचार करत नाही

आज भारतामध्ये कोरोनाच्या नावाचा जो आतंक पसरला आहे व कोरोनाचा उपचार या नावाखाली जो नंगानाच केला जात आहे तो पाहिला म्हणजे हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. ज्या पद्धतीने पंतप्रधान शंभर कोटी लसीकरण पार पडल्याचे उत्सव साजरे करत आहेत ते पाहिले टकला वर नसलेले केस उपटावेसे वाटतात. खरे म्हणजे कोणाला विष देऊन मारणे ही बाब "खुनाचा प्रयत्न" या संज्ञे मधे मोडते. त्यामुळे लसीकरण हे त्याचं संज्ञे मधे मोडते.

कोरोना लसीकरणाच्या संदर्भात सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे ते दिवस दूर नाहीत की जेव्हा सत्ताबदल होऊन एखाद्या खरोखर प्रामाणिक व्यक्ती किंवा पक्ष्याच्या हातात सत्ता गेली तर त्या वेळेस ज्या लोकांनी या लसी चे डोस देण्यासाठी पुढाकार घेतला त्या लोकांवर खुनाचे खटले दाखल करण्यात येतील मात्र हे दिवास्वप्न आहे.

मुळामध्ये कुठलीही लस निर्माण होण्याकरिता किमान दहा वर्षाचा कालावधी लागतो पण या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना जाहीर होण्या अगोदरच पाच कोटी लसीचे डोस कसे काय तयार होते? एवढेच कशाला 2017 साली करोडो कोरोना टेस्टिंग किट विकल्या गेले होते यावरून हे एक कुनियोजित जागतिक षडयंत्र आहे याची खात्री पटते आणि ते फार्मा लॉबीने राबवले यात काही शंका नाही.

हा विषय केवळ

दोन लसी वर थांबणार नाही