BISWAS Nov 1 Issue 18 | Page 126

प्रकाश पोहरेसे

ही ५ - ६ मिनिटांची क्लिप इतकी शिकवून जाणारी आहे की प्रत्येकाने पाहिलीच पाहिजे. अप्रतिम लिखाण, तितकाच ताकदीचा अभिनय आणि या महामारीच्या काळात आपणापैकी प्रत्येक जण यातून गेला आहे. प्रत्येकाच्या मनात आपण आपल्या प्रियजनासाठी काहीच केले नाही याची सार्थ रुखरुख आहे त्यावरचा योग्य मार्ग दाखवणारी छोटी क्लिप