BISWAS Nov 1 Issue 18 | Page 115

आमच्या कोविड सेंटरमध्ये जेव्हा पेशन्ट येतात तेव्हा 750 प्रदेशातील आमचे नाईस एक्स्पर्टना आम्ही सूचना दिल्या आहेत की कोविड पेशन्ट बरोबर हात मिळवायचे, त्यांना गळा मिठी घालायची, त्यांच्या बरोबर जेवायचे अगदी एका कुटुंबातले असल्यासारखे आम्ही त्यांच्याशी वागतो. आम्ही पी पी ई किट वापरत नाही. आम्ही ज्या तर्हेने पेशन्टशी वागतो आणि सरकारी नियम प्रमाणे न वागल्यास धोका असता तर आतापर्यंत आमचे 750 एक्स्पर्ट मेले असते पण तसे झाले नाही.

आम्ही ज्या तर्हेने वागतो ती वागणूक पेशन्ट् ला बरे होण्यास मदत करते. पेशन्ट ला जर वाटले की माझ्या जवळ कोणी येत नाही, मला स्पर्षं करीत नाही असे वाटणे त्याच्या तब्येतीच्या दृष्टीने चांगले नसते, त्यामुळे त्याचे हृदयाचे ठोक अनियमित होतात त्या मुळे त्याचे हार्मोन्स असंतुलित होतात. ह्या सर्व प्रकारामुळे त्याची रोग प्रतिकारक शक्ती खालावते.

कोविड हा साधा फ्लूच आहे, जगाने ,एवढेच नव्हे तर WHO ने ही मान्य केले आहे की कोविड म्हणजे ILI म्हणजे इन्फ्लु एन्झा लाईक इलनेस. म्हणजेच ताप सदृश्य आजार कोविड हा काही नवा विषाणू नाही, माणूस जन्माला यायच्या आधी म्हणजे मानवजात अस्तित्वात येण्या आधी पासून करोना होताच, आणि आपण मेल्यावर सुद्धा तो रहाणार आहे. दरवर्षी तो येणारच आहे. फ्लू झाल्यास तुम्ही काय करता? जेव्हा ताप येतो, सर्दी होते, अंग दुखते,तेव्हा तुम्ही सुट्टी घेऊ न घरी आराम करता, लंघन करीता , ताप वाढत असल्यास साधे पाणी, शहाळ्याचे पाणी पिऊन शरीराला डिहैड्रेट होऊ देत नाहीत.आणि दोन तीन दिवसात बरे होत होता. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून ह्या रोगाचा प्रतिकार करता येतो मग ही शक्ती कशी वाढवायची

तर घाबरायचे नाही, सतत वातावरण निर्मिती अशा तर्हेची केली जाते की तुम्ही घराबाहेर पडल्यास एखादा राक्षस किंवा भूत तुम्हाला पकडणार,! फोनची ट्यून सांगत रहाते ' काम असेल तरच घरा बाहेर जा नाहीतर घरातच रहा, लोकां पासून चार हात लांबच रहा. सतत हे ऐकून कोणीतरी मला मारायला टपलेले आहे, मी बाहेर गेल्यास मरणार ही भीती मनावर आघात करीत रहाते व ही भीती माणसाची प्रतिकारशक्ती नष्ट करते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. ह्या सर्व गोष्टीं पासून वाचायचे असल्यास, टीव्ही बघू नका, वर्तमानपत्र वाचू नका. फोनवर बोलायचे असल्यास व्हॉट्स अप वापरा. मोबाईल वरून बोललात तर तुम्ही काय करू नका ची कॉलर ट्यून वाजत राहील व मनात दहशत निर्माण करीत राहील.

Airtel और Vi नंबरों पर कोरोनावायरस कॉलर ट्यून को कैसे बंद करे

स्टेप 1: एयरटेल यूजर्स को फोन के डायलर से *646*224# डायल करना होगा. एक बार जब आप इस नंबर को डायल कर लेते हैं, तो कैसिलेशन रिक्वेस्ट सबमिट करने के लिए आपको कीपैड से "1" दबाना होगा.

स्टेप 2: यदि आप एक वोडाफोन-आईडिया यूजर हैं, तो कैसिलेशन रिक्वेस्ट को एक टेक्स्ट के रूप में भेजने की आवश्यकता है. आपको 144 पर "CANCT" मैसेज भेजना होगा. आपको COVID कॉलर ट्यून को रद्द करने की पुष्टि प्राप्त होगी.

Jio और BSNL नंबरों पर COVID कॉलर ट्यून को कैसे रोकें?

स्टेप 1: यदि आप एक Jio नंबर का उपयोग कर रहे हैं, तो आपको बस "STOP" संदेश टाइप करना होगा और इसे 155223 पर भेजना होगा. रिक्वेस्ट प्रोसेस होने के बाद COVID कॉलर ट्यून डीएक्टिवेट हो जाएगी.

स्टेप 2: बीएसएनएल यूजर्स के लिए 56700 या 5699 स्पेशल नंबर है. COVID 19 कॉलर ट्यून को रद्द करने के लिए आपको उपरोक्त किसी भी नंबर पर "UNSUB" लिखकर सेंड करना होगा.

टीव्ही बघू नका,

वर्तमानपत्र वाचू नका.