BISWAS Nov 1 Issue 18 | Page 114

जर तुम्ही करोना पासून स्वतः ला वाचवू इच्छित असाल तर 1. लस घेऊ नका 2. कोविडची ट्रीटमेंट म्हणून जी ट्रीटमेंट दिली जाते ती घेऊ नका. हा साधा फ्लू आहे तो झाल्यास आराम करा, लिंबू वर्गातील फळे खा, शहाळ्याचे पाणी प्या, शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा. आमच्या कोविड सेंटर मध्ये आम्ही हे च केलं. ना तेथे कोणी दगावले ना कोणाला औषधाची गरज भासली. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जेह्यातून बरे होणे काही कठीण नाहीये, एकच करायचे करण्यासाठी आणलेल्या नव्या नव्या औषधां पासून सावध रहायचे.

भावना- येथे आपण एक खास गोष्ट सांगितलीत, जितकी प्रयोगशील औषध बाजारात आली आहेत त्याबाबत सर्वसामान्य जनता तेच करेल जे त्यांना सांगितलं गेलं आहे.

डॉक्टर- अगदी बरोबर, आजपर्यंत लस घेऊन कोणी बर झालेलं तुम्ही बघितलं आहेत? तुम्हाला वाटते लस घेऊन तूम्ही सुरक्षित आहात? बिलकुल नाही, उलट लसीच्या दुष्परिणामांचा मनस्तापच झाला आहे. लस घेऊन तुम्ही आजारी पडू लागला आहात. लस तुम्हाला वाचविण्यासाठी नाही तर संपविण्या साठी आहे. तुम्हाला आजारी करण्यासाठी आली आहे. मी तुम्हाला एक पुरावा देतो लांसेट हे जगातले सर्वात मोठे जर्नल आहे. गुगलवर जाऊन लांसेट टाईप केल्यावर elephent is not inThe room असे टाईप केल्यावर बाजारात आलेल्या लसीच्या सगळ्या केसेस तुम्हाला दिसतील, ह्या दोन लसी घेतल्यावर करोना पासून वाचण्याची संभावना 1 टक्का आहे. ह्याची दुसरी बाजू अशी की ह्या लसीचे भरपूर दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतील काहींना लगेच ते दिसतील तर काहींना वर्षा दोन वर्षा नंतर दिसू लागतील. आज ते दिसले नाहीत म्हणजे आपण वाचलो असे मात्र नाही. मी तर म्हणतो आपल्याला काही न होवो अशी देवाकडे प्रार्थना करा. कारण लस तुम्हाला वाचवू शकत नाही. कारण ती तुम्हाला वाचविण्यासाठी केलेलीच नाहीये.

भावना- ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे, आपल्या दर्शकांना हे ही जाणून घ्यायला आवडेल की करोना तर आहे आणि लस घ्यायची नाही. त्यात सरकार व मेडिकल टीम सतत हात निर्जंतुक करा, अंतर ठेवा असे सांगत असते ह्या बाबतीत आपण काय सांगाल?

डॉक्टर- दोन गोष्टी आहेत जितका वेळ तुम्ही मास्क लावाल तितक्या वेळा तुम्ही आपलाच कर्ब वायू आत घेता, य मुळे तुम्हाला 'हायपर कॅपनिया ' ला सामोरे जावे लगल. जितका जास्त कर्ब वायू तुम्ही आत घ्याल तितका आजार जास्ती. श्वसन यंत्रणेत जंतुसंसर्ग होऊन तुम्ही आजारी पडू शकता. पोलिसां पासून वाचण्यासाठी तुम्ही मास्क लावू शकता अन्यथ मास्क लावू नका. मास्क आणी विलेगीकरण ह्यांनी तुमची हानी होते प्रेम आणि सद्भावना कायम तुम्हाला मदत करतात.

हायपर कॅपनिया