BISWAS Nov 1 Issue 18 | Page 113

असे केल्याने ज्यांना ऑक्सिजन ची कमतरता वाटते त्यांना त्याची जरुरी भासत नाही. याचाच अर्थ ऑक्सिजन ची कमतरता नव्हती तर तसे भासवले गेले होते. पाठीवर झोपून दम लागतो तर पोटावर झोपल्यास तो कमी होतो.अशा वेळी पेशंटने त्यांचे पोश्चर कसे ठेवावे किंवा कसे झोपावे हे त्यांना सांगायला हवे होते पणतसे केले गेले नाही, जनरल हॉस्पिटलमध्ये पेशंटना पाठीवर झोपवले गेले, त्या मुळे पेशन्टला दम लागतो मग अशा लोकांना तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर मिळाला तरच वाचू शकाल असे सांगून घाबरवले गेले. असा विचार केला तर ऑक्सिजन सिलेंडर मुळेच जर पेशन्ट वाचू शकले असते तर ऑक्सिजन सिलेंडर मिळून सुद्धा किती लोक वाचली? मी तर म्हणतो ऑक्सिजन सिलेंडर हा सगळा बनाव होता. पेशन्ट नी आपल्या हाताने आपली तब्येत बिघडवून घेतली. ज्यांनी रेमडिसिव्हर, फेव्ही फ्लू, हायड्रोक्सींन क्लोरोफिल, रॅपिनोव्हील, लिपीनोव्हेव सारखी औषध घेऊन आपली तब्येत बिघडवून घेतली. त्यांना दम लागू लागला, न्युमोनिया झाला त्यामुळे हे सर्व करोना मुळे होतय असा प्रचार सुरू झाला. ही दुसरी लाट आहे. दुसरी लाट आली नाही तर करोनाच्या ट्रीटमेंट मुळे ती आली. आता प्रश्न येतो तिसऱ्या लाटेचा, तिसरी लाट येणार नाही तिलाही आणले जाणार आहे.

आजचीच गोष्ट घ्या , कोविड ट्रिटमेंट साठी 60 हजार रुपयांचे एक इंजेक्शन आणले गेले आहे, जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा तो घाबरून जातो आणि मागचा पुढचा विचार न करता सगळं काही विकून औषधा साठी पैसे गोळा करतो. आतापण तसेच होणार माणूस ते इंजेक्शन विकत घेणार ते इतके वाईट आहे की ते घेतल्यावर दम लागणे,न्युमोनिया ही करोनाची लक्षणे दिसणार मग हीच लोक म्हणणार बघा ह्याला करोनाच त्रास सुरू झाला आहे. एक लक्षात घ्या की दर दोन महिन्याने करोना वर नवे औषध बाजारात येते व त्याचा फोलपणा लक्षात येताच ते बाजारातून गायब होते,किंवा औषधा मुळे करोना होतोय हे लक्षां येताच ते बाजारातून नाहीसे होते. लेपीनोव्हेव, हायड्रोक्सी क्लोरोफिन, रॅपिनोव्हील, प्लाझ्मा थेरपी, रेमडिसिव्हर सारखी औषध बाजारात येत राहतात व ती माणसांना मारत रहातात आणि बाजारातून नाहीशी होतात. अशी तिसरी लाट असते. दुसरी लाट, तिसरी लाट ही त्यांच्या मुळे येते तुम्ही आजारी पडतात म्हणून किंवा करोना मुळे ती येत नसते. 16 जानेवारीला जेव्हा पासून लस आली तेव्हा पासून करोना च्या केसेस मध्ये वाढ झाली, तेव्हा हे लसीचे दुष्परिणाम आहेत .

रेमडिसिव्हर, फेव्ही फ्लू, हायड्रोक्सींन क्लोरोफिल, रॅपिनोव्हील, लिपीनोव्हेव