BISWAS Nov 1 Issue 18 | Page 112

डॉक्टरांची ओळख करून देताना ती म्हणते की विज्ञानाला आवाहन देणाऱ्या डॉ विश्वरूपने आजपर्यंत आपली 24 पुस्तके प्रसिध्द केली आहेत. तसेच त्यांची 4 जागतिक स्तरावरची केंद्र देखील सुरू आहेत.

चर्चेला सुरुवात

भावना – नमस्कार डॉ आपले स्वागत आहे

डॉक्टर - धन्यवाद

भावना - हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की लस देण्याचा जो कार्यक्रम दिल्लीत सुरू आहे त्यात पहिला डोस देऊन झाला आहे, आता दुसरा डोस सुरू झाला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते?

डॉक्टर - हे लसीकरण कधीच संपणारे नाही. तुम्हाला जर वाटत असेल की दुसरा डोस घेतला की झालं तरतसे नाहीये. एक नंतर दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा, नंतर चवथा हे सुरूच रहाणार. हे डोस त्यांचा प्रभाव असे पर्यन्तच काम करतात. फ्लू म्हणजेच एन्फ्लुएन्झा व्हायरसच्या अँटिबॉडी चा प्रभाव आपल्या शरीरात 3 महिन्यापेक्षा जास्ती रहात नाही. म्हणून मग दर तीन- तीन महिन्यांनी मरेपर्यंत लस घ्यावीच लागेल.

भावना- डॉक्टर ही फार महत्वाची व चांगली बातमी तुम्ही दिलीत, असे सांगितले जात होते की दुसरा लसीचा डोस घेतल्या नंतर करोना पासून सुरक्षा मिळणार. पण आपण स्पष्ट केलेत की ह्या लसीच्या अँटिबॉडी जास्तीत जास्ती तीन महिने रहातात त्या नंतर त्या मरतात, त्यामुळे दर तीन महिन्यांनी लस ही घ्यावीच लागणार.

दुसरे तुम्हाला विचारायचं आहे तिसरी लाट येणार असं म्हटलं जातंय, त्यामुळे लोकांच्यात लॉक डाऊनची भीती आहे. तशीच ऑक्सिजन च्या कमतरते विषयीची भीती सुद्धा लोकांच्या मनात आहे. ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे लोक मरत होती, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ची कमतरता होती, तर ह्या तिसऱ्या लाटे बद्दल आपण काय सांगाल?

डॉक्टर- ह्या पृथ्वी वर सर्व ब्रम्हंडात भरपूर ऑक्सिजन आहे. श्वास घेता न येणे व ऑक्सिजन ची कमतरता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्वास घेता न येणे ह्या मध्ये फुफ्फुसात दोष असतो, ती ऑक्सिजन ची कमतरता नाही. आम्ही बरे केलेल्या सात हजार पेशन्ट मधील 1/3 पेशन्ट ऑक्सिजन कमतरतेचे होते. ज्यांची ही हालत रेमडीसीवर सारखी औषधे घेतल्यामुळे झाली, ह्या औषधांमुळे त्यांची फुफ्फुसे खराब झाली. कोविड मुळे नाही तर कोविड च्या ट्रिटमेंट मुळे त्यांची ही अवस्था झाली. ज्या वेळीऑक्सिजन ची कमी जाणवते त्यावेळी त्या माणसाने ताठ न बसता पुढे थोडे वाकून बसावे ह्यापेक्षा जास्ती वाकत जाऊन तुम्ही पोटावर झोपू शकता त्या मुळे हार्ट फुफ्फुसावर जोर देत नाही त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता 20 टक्क्यांनी वाढते.

भावना रावतने

डॉ विश्वरूप राय चौधरीं बरोबर केलेली खास चर्चा