BISWAS Biswas 20 | Page 133

26. लोकांच्या मनातील भीती घालवण्याऐवजी गेले दीड वर्ष सतत लोकांची भिती वाढवणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमे देत आहेत,

नागरिकांना या बातम्यांची अजिबात गरज नाहीये, त्यामुळे सरकारने करोना आणि लसीकरण संदर्भातील बातम्या आणि जाहिराती थांबवण्याचे त्वरित आदेश देण्यात यावेत,

आणि जर

कुठल्या प्रसारमाध्यमांनी बंदी असतानाही यासंदर्भात बातमी दिली तर पुढील एक वर्षासाठी त्या प्रसारमाध्यमांवर बंदी घालावी.

27. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात उद्ध्वस्त झाली असल्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स ,इन्कम टॅक्स ,जीएसट अशा प्रकारचे सर्व सरकारी करकरोना संपेपर्यंत 100 % टक्के माफ करावेत,

28.नागरिकांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर परतफेडीचे सर्व नियम करोना संपेपर्यंत शिथिल करण्यात यावेत.

संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात उद्ध्वस्त झाली असल्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स ,इन्कम टॅक्स ,जीएसट अशा प्रकारचे सर्व सरकारी करकरोना संपेपर्यंत 100 % टक्के माफ करावेत

अजामीनपात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ? ,

सरकार म्हणते की करोना गंभीर आजार आहे तर काही अभ्यासू लोक म्हणतात करोना मेडिकल रॅकेट आहे ,

नेते, मीडिया ,ऍलोपॅथीचे डॉक्टर म्हणतात की लस जीव वाचवण्यासाठी उपयोगी आहे तर अभ्यासू लोक म्हणतात की लसीचे गंभीर दुष्परिणाम आहेत,

सरकार म्हणते की लस घेतल्यावर मृत्यू होऊ शकत नाही तर अभ्यासू लोक म्हणतात लसीकरण हाच मुळात

डी- पॉप्युलेशनचा छुपा कार्यक्रम आहे म्हणजे लस वाचवण्यासाठी बनवली नसून लोकसंख्या कमी करण्याचे जागतिक षड्यंत्र आहे,

करोनाच्या नावाखाली दीड वर्षे नुसता गोंधळ चालू आहे,

नक्की खरं काय आणि खोटं काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी

राजीवभाई आरोग्य मंदिर च्या वतीने राजीव दीक्षित पुण्यतिथीनिमित्त

लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत ,

लसीकरण - समज आणि गैरसमज ,

या विषयावर पुणे येथे व्याख्यान आयोजित केले आहे

रविवार - 28 नोव्हेंबर 2021,