BISWAS Biswas 20 | Page 132

21. लसींची प्राण्यांवरील ट्रायल पूर्ण झाल्याचे रिपोर्ट दाखवा,

किती दिवस ॲनिमल ट्रायल केली आणि त्याचे काय परिणाम झाले हे जाहीर करावे.

22.करोना किती गंभीर आहे हे सरकार ठरवते,

लसची आवश्यकता आहे हे पण सरकारच ठरवते तर मग जे या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर आहेत त्यांचे म्हणणे सरकार का ऐकून घेत नाही,

गेले दीड वर्ष सरकार फक्त दादागिरी करून जनतेवर अत्याचार करत आहे,

सरकारने खालील डॉक्टरांची एक समिती स्थापन करावी

डॉक्टर विश्वरूप राय चौधरी, डॉक्टर तरुण कोठारी,डॉक्टर विलास जगदाळे, डॉक्टर सचिन पेठकर,डॉक्टर ओंकार मित्तल, डॉक्टर अमरसिंह आझाद,

या डॉक्टरांसोबत सरकारने

प्रत्यक्ष चर्चा करावी आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करावे.

चर्चेमध्ये जर सरकार दोषी आढळले तर हा

करोना आणि लसीकरणाचा खोटा कार्यक्रम त्वरित थांबवण्यात यावा .

सरकार दोषी सिद्ध झाल्यास 4.5 लाख भारतीय लोकांच्या मृत्युला कारणीभुत असणारे WTO, भारत सरकार ,राज्य सरकार मधील सर्व कर्मचारी , करोना चा खोटा प्रचार करणारे सर्व नेते,

करोना वर उपचार करणारे सर्व अलोपॅथीचे डॉक्टर आणि करोनाची खोटी जाहीरात करणारी सर्व प्रसारमाध्यमे,nकरोनाची खोटी जाहिरात करणाऱ्या समाजसेवी संस्था, यांच्यावर अजामीनपात्रसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि एक वर्षाच्या आत शिक्षाही कायम व्हावी.

23. गेले एक वर्ष सुरू असलेल्या कृषी आंदोलनात प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या होऊ शकतात तर नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना आरोग्यमंत्री वर सांगितलेल्या डॉक्टरांबरोबर चर्चा का करत नाहीत ?

24. करोनाची लस विकसित करणाऱ्या भारतातील शास्त्रज्ञनाची नावे सरकारने जाहीर करावी.

25. मास्क,सॅनिटायझर , सोशल डिस्टंसिंग,

20 सेकंड हात धुणे, यापैकी कुठलेही नियम दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात पाळले गेले नाहीत, आंदोलनाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे, या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये कुठलीही लाट आली नाही, नियम न पाळणार्‍या आंदोलकांवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही,तर मग ही सगळी काय भानगड आहे याचा खुलासा सरकारने करावा .

मास्क,सॅनिटायझर , सोशल डिस्टंसिंग, 20 सेकंड हात धुणे, यापैकी कुठलेही नियम दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात पाळले गेले नाहीत, आंदोलनाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे, या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये कुठलीही लाट आली नाही