BISWAS Biswas 20 | Page 131

14. करोना महामारीने वाढलेल्या मृत्यूची संख्या समजण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मृतांच्या संख्येचा एकूण आकडा देण्यात यावा.

1 मार्च 2019 ते

31 मार्च 2020. ------------

1 एप्रिल 2020 ते

31 डिसेंबर 2020.-------------

15 . सर्व जगात WHO चा

प्रोटोकॉल असताना परदेशांमध्ये मास्कची सक्ती नसताना तुम्ही दीड वर्षानंतरही प्रत्येक जिल्ह्यात मास्क ची सक्ती का केली आहे त्याचे कारण द्यावे ?

गेल्या दीड वर्षात मास्क न वापरलेल्या,सॅनिटायजर न वापरलेल्या, सोशल डिस्टनसिंग साठी 6 फुटांचे अंतर न ठेवलेले लोक,

20 सेकंद हात न धुतलेले

लोकांना कोणत्या कोणत्या गंभीर दुष्परिणामांना जावे लागले याचा अहवाल सरकारने सादर करावा.

16. सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठी काम करत आहे तर मग मास्क न वापरल्याबद्दल दंड लावणे ही नागरिकांची सलग दीड वर्ष केलेली आर्थिक पिळवणूक आहे, त्यामुळे त्वरीत दंड आकारणी बंद करून

मास्क ची सक्ती रद्द करा.

17. लस घेणाऱ्या व्यक्तीसाठी लस 100% सुरक्षित असल्याचे हमीपत्र सरकारने द्यावे .

18. ठरवून दिलेल्या दवाखान्यात लस मोफत किंवा विकत उपलब्ध आहे,

एवढीच माहीती सरकारने द्यावी.

ज्या व्यक्तीला आवश्यक वाटेल तो व्यक्ती सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणी जाऊन लस घेईल.

आम्हाला लसची गरज आहे की नाही हा निर्णय नागरिकांना स्वतःला घेऊ द्या सरकारने जबरदस्तीने लसीकरण मोहीम राबवण्याची गरज नाही.

19. सर्वात महत्त्वाचे -

लस घेतल्यामुळे कुठले फायदे होणार आहे ते सरकारने लेखी द्यावे.

20. लसीमुळे कोणते

शीघ्रकालीन दुष्परिणाम होऊ शकतात ?

आणि

कोणते दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात ?

याची कृपया छापील यादी प्रत्येक

लस घेणाऱ्या व्यक्तीस मिळावी.

लस घेतल्यावर पुन्हा करोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येणार नाही याची सरकार जबाबदारी घेणार का ?