BISWAS Biswas 20 | Page 112

डॉ.बी आर सि यांच्या वर इंडियन मेडिकल असोसिएशनने एक एफ आय आर दाखल केला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच I.M.R. डॉक्टरर्स नी डॉक्टरांसाठी काढलेली ही खाजगी संस्था आहे.

आपल्या देशात साडेबारा ते तेरालाख M B B S /M D डॉक्टर आहेत. आयुर्वेद किंवा इतर पॅथीचे डॉक्टर यात नाहीत. ह्या M B BS किंवा MD मधील 3 लाख डॉक्टरने ह्या संस्थेचे सभासदत्व घेतले आहे.

हे डॉक्टर Crompton च्या बल्बची, रंगाची, ट्रोपिकाना ज्यूस ज्यात भरपूर प्रमाणात साखर असते तसेच डेटॉल साबणाची जाहिरात करून करोडोंनी पैसा कमवितात, गुगलवर ही सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते. अशा डॉक्टरांवर देशातील जनता आंधळा विश्वास ठेवते व ते म्हणतील तसे वागते.

१५ नोव्हेबरला छत्तीसगडच्या I MA च्या शाखेतील चार डाक्टर छत्तीसगड च्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी डॉ बी आर सी विरुद्ध तक्रार नोंदवली.

त्यात ते असे नमूद करतात की डॉ बी आर सी यांचे व्हिडीओ, त्यांचे वेब पोर्टल, त्यांची पुस्तके या वर बंदी आणावी. त्याचे कारण ते असे देतात की किडनीच्या आजारात कराव्या लागणाऱ्या डायलिसीस ची जी उपचार पद्धती डॉ बी आर सी सांगतात ती विज्ञानाला पोषक नाही, म्हणून अशा घातक उपचार पद्धतीवर बंदी आणावी.

31 ऑक्टोबर2021 ला डॉ बी आर सिंच्या 36° पोश्चरल मेडिसिन ह्या पुस्तकाचे सादरीकरण होणार होते व त्या साठी त्यांनी प्रेस क्लब ऑफ इंडियाला आरक्षित केलं होतं. त्या साठी त्यांनी सर्व वैद्यकीय संघटना, सर्व पत्रकारांना निमंत्रित केले होते. परंतु ह्या कार्यक्रमाला दोन दिवस असतांना सर्व बुकिंग रद्द केल्याचे कळविण्यात आले. हे करण्यासाठी वरून दबाव आला हे कारण सांगितले जाते. तरी सुद्धा न खचून जाता डॉक्टरांनी Constitution Club of India येथे आपल्या पुस्तकाचे अनावरण केले व on line सर्वांनी ते बघितलेही. ह्या पुस्तकात डॉक्टर सांगतात टबातल्या 40 डिग्री तपमान असलेल्या पाण्यात बसून कशा प्रकारे घरातल्या घरात डायलिसीस करता येते.

आपल्या देशात करोडोनी किडनीचे व डायलेसिसचे रोगी आहेत, काहींना आठवड्यातून 2ते3 वेळा तर काहींना एकदा डायलिसिस करावे लागतात ह्याचा एकवेळेचा खर्च 2.5 ते 3हजार इतका येतो म्हणजे आठवड्याला 7.5 ते 9 हजार इतका तर महिन्याला 36 ते 40/50 हजारा पर्यन्त तो जातो.

शिवाय त्याला सांभाळायला एक माणूस लागतोच. हा रोगी काही काम करू शकत नाही. ह्या पुस्तकात जो उपचार त्यांनी सांगितला आहे त्या मुळे घरच्या घरी बिनपैशात, व त्रासा शिवाय रोग्यवर डायलिसीस होऊ शकतो व हळूहळू तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

ज्यावेळी डॉक्टरां विरुद्ध तक्रार नोंदवली गेली त्यावर IMA ला डॉक्टरांनी आपले म्हणणे सिद्धीकरून दखविण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून 30 नोव्हेंबर ला IMA ला त्यांनी आव्हान केले आहे व सर्व मीडिया व देशासमोर त्यांचे म्हणणे कसे बरोबर आहे ते दाखविणार आहेत. त्याच वेळी कोण खरे व कोण खोटे ते सिद्ध होईल.

डॉ मीनल कुष्टे

आता होणार आमना सामना