BISWAS Biswas 20 | Page 126

'डायलिसीस ची व किडनी प्रत्यारोपणाची आता गरज नाही'

जागतिक एकता दिनाच्या दिवशीचे डॉ. बी आर सी यांचे भाषण

एखाद्या किडनी रोगाने ग्रासलेल्या रोग्याला डायलिसीस करायला सांगणारा व डायलिसिस करून घेणारा हे दोघेही दोषी आहेत, तसेच किडनीचे प्रत्यारोपण करून घेणारा व त्याला किडनी देणारा हे दोघेही दोषी आहेत. अशा रोग्याला त्याची नोकरी तर सोडावी लागतेच त्याबरोबर भयंकर दुःख, त्रास भोगावा लागतो शिवाय पाण्यासारखा पैसा खर्च होतो. एवढे करून सुद्धा मरणाची भीती पाठ सोडत नाही ती नाहीच.

किडनी (मूत्रपिंड ) च्या दुखण्यासाठी तुम्ही जर डॉक्टर कडे गेलात आणि डॉक्टर ने तुम्हाला डायलेसिसचा सल्ला दिला तर तुम्ही काय कराल ? तर 6 विटा घ्याल व कॉटच्या दोन्ही पायकडच्या बाजूने तीन तीन लावाल जेणे करून डोक्याकडचा भाग पायाकडच्या भागापेक्षा खाली जाईल म्हणजे पायाकडच्या भाग उंच होईल.

इशिंदर प्रीत कौर ही फरीदकोटची किडनी रोगाने त्रस्त असलेली पेशन्ट, दोन आठवड्यातून दोनदा तिला डायलिसीस करावे लागायचे. ह्या सर्व प्रकाराने त्रासलेली ती डॉ बी आर सिं कडे उपचारासाठी आली. त्यांनी तिला डी आय पी डायट दिला व सहा विटांचा उपयोग करायला सांगितले. 6 विटा लावून ज्या तर्हेने पलंग ठेवला गेला त्याने आपोआप डायलेसिस सुरू झाले.

डॉक्टरांनी त्यांच्या 360 ° postural Medicine हे नवे पुस्तक कोठे मिळेल ते सांगता ना म्हटले की इथे उपस्थित असलेल्यांना हे पुस्तक मिळेलच पण जे on line बघत आहेत त्यांना

www biswaroop.com/360 degree

ह्या साईटवर हिंदी व इंग्रजी मध्ये हे पुस्तक वाचायला मिळेल.

6 विटा लावून उतरती कॉट ठेवल्याने डायलिसीस कसे होते? ते सांगताना डॉक्टर म्हणाले, 20,25 वर्षा पूर्वी बजाज चेतक नावाची स्कुटर होती. त्यातले पेट्रोल मध्येच संपल्यास तिचा चालक तिला एका बाजूला कलंडवायचा आणि ती सुरू व्हायची. गुरुत्वाकर्षणा मुळे हे घडते. म्हणजे कसं तर जे काही थोडेफार पेट्रोल होते ते स्कुटर वाकडी केल्यामुळे इंजिनमध्ये गेले व स्कुटर जवळच्या पेट्रोलपंपा पर्यन्त जायला त्या पेट्रोलने मदत केली. ठेवण बदलल्याचा हा परिणाम औषधाचे काम करते.

गुरुत्वाकर्षण ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे, ती सगळीकडे आहे, अगदी रेगिस्थान मध्येही आहे, जंगलात आहे, समुद्रातही आहे. ती कोठेही असते आणि ती गरीब, श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. आडवे झोपविलेल्या माणसाला 10 अंशात आणखी झुकविले, म्हणजे पाय थोडे वरती व डोकं थोडं खालती केले तर रक्ताचा प्रवाह पायकडून पोटाकडे म्हणजे खालून वरती येऊ लागतो त्यामुळे शरीरात बदल होऊ लागतो, काही तर्हेची रसायने, हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा परिणाम माणसाचे ब्लडप्रेशर कमी होऊ लागते. लघवी जास्ती तयार होऊ लागते, सोडीयम, पोटॅशियम, युरिया, क्रियेटीनाईन वाढू लागते. ह्यालाच म्हणतात डायलेसिस.

डॉ मीनल कुष्टे